{
  "village_code": "273100070383760000",
  "village_name": "वाठार स्टेशन",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8459,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:46:44Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वाठार स्टेशन\nलिहून घेणार : संभाजी रामचंद्र माने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 154 तपशिल : लिहून घे शरद ग्रा बिगर शेती सह प म वा लिहून घे संभाजी रामचंद्र माने या ५,००,०००/ जमिनीचे तारण ग करून दिले - 6135\nप्रमाणे संभाजी रामचंद्र माने यानी शरद ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वाठार स्टेशन शाखा वाठार स्टेशन ता कोरेगांव जि सातारा - यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6691\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.45 दि.18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सातलिंग माळी"
}
