{
  "village_code": "273100070383770000",
  "village_name": "तळीये",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4642,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:29:19Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेंद्र कोंडीराम काळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजू कोंडीराम काळे ऐवजी राजेंद्र कोंडीराम काळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र.ह्क्कनोद /राजपत्र नावात बदल/कावी 2465 दि. 30/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/12/2013 मधील नोंदणी क्र.पी- 079917 अन्वये राजू कोंडीराम काळे ऐवजी राजेंद्र कोंडीराम काळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राऊ सतीश मुगळे"
}
