{
  "village_code": "273100070383790000",
  "village_name": "जाधववाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1040,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:27:13Z",
  "surveys": [
    "106",
    "108",
    "114",
    "117",
    "129",
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक जा क्र वसुली १०१/१९०८/१४०/२०२६-२७ वसुली अधिकारी दि.सह्याद्री सहकारी बँक लि.मुंबई विधी व वसुली विभाग मुंबई दि ०८/०७/२०२६ आलेवरून श्री जिजाबा ज्ञानू सावंत याचे जमीनदार रेवनाथ अर्जुन जेधे हे दि.सह्याद्री सहकारी बँक लि.मुंबई यांचेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केलेने सदर बँकेचा जप्ती आदेश सदर गटाचे इतर हक्क्कात दाखल केला .नोंद आदेश ,विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र ,वसुली दाखला वरून केली .",
  "talathi": "राऊ सतीश मुगळे"
}
