{
  "village_code": "273100070383820000",
  "village_name": "बनवडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2296,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:37:56Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार सो कोरेगांव ता. कोरेगांव यांचेकडील आदेश क्रमांक – कुका/एस आर -24/2024 दिनांक -19/06/2024 अन्वये मौजे बनवडी ता. कोरेगांव येथील गट नंबर 80 यामधील असलेमुळे मा. तहसिलदार सो कोरेगांव यांचेकडील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मधील कलम 70 ब नुसार आदेशावरून\nअर्जदार यांचा दावा अर्ज मंजुर करणेत येत आहे. दावा जमिनीचे ७/१२ वरील म्हणजे मौजे बनवडी येथील गट नंबर 80 क्षेत्र 0.02 आर, आकार 0.10 पैसे मधील इतर अधिकारातील सामनेवाले हे सदर जमिनीमध्ये आजरोजी कुळ नसलेचे जाहीर केले आहे.त्यामुळे त्यांचे नाव इतर अधिकारातून कमी करणेत यावे असा आदेश झालेने गट नंबर 80 मधील आनंदराव बापुराव मालुसरे यांचे फेरफार क्रं. 505 नुसार साधे कुळ म्हणून असलेले इतर अधिकारातील नाव कमी केले. आदेशावरून नोंद केली आदेश आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "विष्‍णू सदाशिव कदम"
}
