{
  "village_code": "273100070383840000",
  "village_name": "खामकरवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:16Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या मुंबई\nलिहून घेणार : दिलीप रामचंद्र खामकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 163 तपशिल : प्रमाणे दिलीप रामचंद्र खामकर यानी सातारा जिल्हा नागरीक सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई शाखा सातारा ता जि सातारा तर्फे प्रतिनिधी लहु राजेश शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 605\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या मुंबई\nयांचेकडील पत्र जा क्र सा.जि.ना सह 75/26/२७ दि.21/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलेश राजेश पोळ"
}
