{
  "village_code": "273100070383850000",
  "village_name": "देऊर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:10:10Z",
  "surveys": [
    "643"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वाठार स्टेशन\nलिहून घेणार :अनिल गजानन भावेकर मयत वारस निखील गजानन भावेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 643 तपशिल : शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पत मर्या शाखा वाठार स्टे यांचे आदेशाने र रु.७,५०,०००/ अनिल भावेकर यांचे बाजूस बोजा दाखल - 4245\nशरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पत मर्या वाठार स्टे यांचे आदेशाने अनिल भावेकर यांचे बाजूस बोजा दाखल र रु. 4,00,000/-22/9/2009. - 3955\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र १८/बोजा रद्द पत्र /२०२५-२०२6 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज दत्तात्रय गुरव"
}
