{
  "village_code": "273100070383860000",
  "village_name": "बिचुकले",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:38:22Z",
  "surveys": [
    "812",
    "814",
    "935"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :02/11/2026\nनोंदीचा प्रकार -ताबे गहाण खत लिहून घेणार : सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन ,व बिचुकले वि का स सेवा सोसायटी लि,बिचुकले\nलिहून देणार : चंद्रकांत जगन्नाथ मदने रा.बिचुकले यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,68,000/- कर्ज (ताबे गहाण खत )दिनांक 12/10/2026 रोजी मुदत वर्षे -5 साठी गट नंबर/ सर्वे नंबर 812,814,935 सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन ,व बिचुकले वि का स सेवा सोसायटी लि,बिचुकले ता-कोरेगाव जि-सातारा यांना तारण देऊन घेतले.सदर नोंद मा. व्यवस्थापक सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन यांचेकडील पत्र जावक क्रमांक 5 दिनांक 12/10/2026 वरून केली.वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची झेरोक्स सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन यांचेकडील पत्र जावक क्रमांक 5 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 268000/-,ताबे गहाण ,मुदत 5 वर्ष चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे अर्ज , मा. व्यवस्थापक सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन यांचेकडील पत्र जावक क्रमांक 5 दिनांक 12/102026 दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशिकांत आप्‍पासाहेब घोरपडे"
}
