{
  "village_code": "273100070383920000",
  "village_name": "रेवडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3758,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:43:56Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि. शिवथर ता.जि. सातारा शाखा अंबवडे सं. वाघोली तर्फे शाखा प्रमुख पुनम तेजस मुळीक\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन सखाराम लोखंडे रा. रेवडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2986-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392 क्षेत्र 0.1525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन सखाराम लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार शुभम अर्जुन लोखंडे (खाता क्रमांक :- 1401) ,",
  "talathi": "VISHAL ANIL SHINDE"
}
