{
  "village_code": "273100070383920000",
  "village_name": "रेवडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3762,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:43:56Z",
  "surveys": [
    "371"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नामदेव (बापू) कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत अनपटवाडी शाखा अंबवडे सं. वाघोली\nगहाणखत लिहुन देणार : नंदकुमार परशराम साबळे रा. रेवडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3213-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371 क्षेत्र 0.4828 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकुमार परशराम साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VISHAL ANIL SHINDE"
}
