{
  "village_code": "273100070383920000",
  "village_name": "रेवडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:43:56Z",
  "surveys": [
    "319/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/05/2026\nमा. उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचेकडील आदेश क्र. गावठाण/कावी -350/2022 कोरेगाव दि.01/06/2022 व मा. उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचेकडील दुरुस्ती आदेश क्र. गावठाण/कावी -350/2022 कोरेगाव दि.21/06/2022 अन्वये मौजे रेवडी ता. कोरेगाव जि. सातारा गट नंबर 309 दुरूस्तीनंतर मौजे रेवडी ता. कोरेगाव जि. सातारा गट नंबर 319, भूखंड क्र.17 क्षेत्र 308 चौ.मी. उच्चत्तम बोली किंमत 931000/- करून दौलत विठ्ठल शिंदे यांनी भूखंडची कब्जेहक्काची रक्कम चलनाने शासनास जमा केलेली असलेने त्यांना मा. उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 20 व 31 सह महाराष्ट्र जमीन महसूल (शासकीय जागेची निर्गती) नियम 1971 चे नियम 41 अन्वये परिशिष्ट 3 मध्ये नमूद केलेल्या प्रतिगृहित्याला अटी व शर्तीवर मौजे रेवडी ता. कोरेगाव जि. सातारा गट नंबर 319, भूखंड क्र.17 क्षेत्र 308 चौ.मी. भूखंड मंजूर करण्यात आला. आदेशाची नोंद घेऊन आरटीएस फायलीस असे.",
  "talathi": "VISHAL ANIL SHINDE"
}
