{
  "village_code": "273100070383990000",
  "village_name": "पाडळी स्टेशन",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7507,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:23Z",
  "gone_at": "2026-11-04T16:11:50Z",
  "surveys": [
    "407/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश\nमा.तहसिलदार सो कोरेगाव\nआदेश क्र.आरटीएस/कावि-586/2026 दि.23/09/2026\n1) रामचंद्र वामन फाळके 2) लक्ष्मण वामन फाळके यांनी मा.तहसिलदार सो कोरेगाव यांचे कडे अर्ज केले वरून गट नंबर 407/8 वरील 1) विमल लक्ष्मण फाळके 2) राजेंद्र संपत कदम 3) महेंद्र संपत कदम 4) जितेंद्र संपत कदम यांची नावे हक्क सोड पत्र दस्त क्र.4514 फेरफार क्र.5841 प्रमाणे भोगवटादार सदरील नावे कमी झाली परंतु इतर अधिकारातील नावे तशीच राहिली असलेने .सदर नावे कमी करणे कामी अर्जदार यांनी अर्ज केले वरून व मा.तहसिलदार सो कोरेगाव आदेश क्र.आरटी एस/कावि-586/2026 दि.23/09/2026 नुसार इतर अधिकारातील 1) विमल लक्ष्मण फाळके 2) राजेंद्र संपत कदम 3) महेंद्र संपत कदम 4) जितेंद्र संपत कदम नावे कमी केली असे.नोंद आदेशावरून केली असे .आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "महेश महादेव देवकर"
}
