{
  "village_code": "273100070383990000",
  "village_name": "पाडळी स्टेशन",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7510,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:23Z",
  "surveys": [
    "6/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक शाखा सातारारोड\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र शिवाजीराव फाळके रा. पाडळी स्टेशन यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3403-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2328743.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/2 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र शिवाजीराव फाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2328743.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - अजिंक्या राजेंद्र फाळके (खाता क्रमांक :- 9035) ,",
  "talathi": "महेश महादेव देवकर"
}
