{
  "village_code": "273100070384020000",
  "village_name": "नागेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:19Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 309 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सचिन अशोक चव्हाण अपाक वडील अशोक आनंदराव चव्हाण यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व दिनांक-४/६/२००९ रोजीचा शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्यावरून कमी केला.\n.",
  "talathi": "सुवर्णा शिवाजी वाघमारे"
}
