{
  "village_code": "273100070384090000",
  "village_name": "मदनापुरवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:41:41Z",
  "surveys": [
    "1/9",
    "342/10",
    "342/8",
    "343",
    "361",
    "48",
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री. भरत दशरथ पिसाळ यांनी अर्ज दिला की गट नंबर 342/10,342/8,343,361,48,82 व 1/9 वरील इतर अधिकारातील खातेदार कै.फुलाबाई ( द्वारका ) दशरथ पिसाळ ह्या दिनांक 12/07/2016 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) लक्ष्मण दशरथ पिसाळ नाते : मुलगा , वय : 52 वर्षे\n2) भरत दशरथ पिसाळ नाते : मुलगा , वय :42 वर्षे\n३) रामचंद्र दशरथ पिसाळ नाते : मुलगा , मयत\n4) अंजना रामचंद्र पिसाळ नाते : सून , वय :50 वर्षे\n5) विक्रम रामचंद्र पिसाळ नाते : नातू , वय :27 वर्षे\n6) सागर रामचंद्र पिसाळ नाते : नातू , वय :25 वर्षे\n7) अक्षय रामचंद्र पिसाळ नाते : नातू , वय :22 वर्षे\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज , प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून इतर अधिकारातील नाव कमी केली असे.",
  "talathi": "सचिन सातलिंग माळी"
}
