{
  "village_code": "273100070384100000",
  "village_name": "किन्हई",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3992,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:14:46Z",
  "surveys": [
    "952"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सो.कोरेगाव\nआदेश क्रमांक /अपील/65/2026\nसं.क्र.00406/2026\nदि.05/10/2026\nश्री विष्णू गणपत खंदारे यांनी अर्ज दिले वरून गट नंबर 952 मध्ये फेरफार क्र 2260 नुसार रमेश गणपत खंदारे यांनी आपला पाच आणे चार पै चा हिस्सा क्षेत्र 0.2500 आर विष्णू गणपत खंदारे यांना विक्री केलेला होता.त्यानुसार विष्णू गणपत खंदारे यांचा सदर गटामध्ये असणारा हिस्सा पाच आणे चार पै व रमेश गणपत खंदारे यांचा विकत घेतलेला हिस्सा पाच आणे चार पै असा एकूण दहा आणे आठ पै चा हिस्सा 0.4950 नोंद झाला मात्र फेरफार क्र.2577 ने सदर नोंद रद्द होऊन सदर पाच आणे चार पै चा हिस्सा दत्तात्रय गणपत खंदारे यांचे नावे 0.1250 व सदर गटातील त्यांचे स्वताचे क्षेत्र 0.2450 असे एकूण 0.3700 दाखल झाला .सदर फेरफार वर नाराज होऊन विष्णू गणपत खंदारे यांनी मा.उपविभागीय अधिकारी सो कोरेगाव यांचे कडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये अर्ज केले .सदर अर्जा बाबत मा.उपविभागीय अधिकारी सो.कोरेगाव आदेश क्रमांक /अपील/65/2026 दि.05/10/2026 यांचा आदेश आलेवरून दत्तात्रय गणपत खंदारे यांचे नावावरील चुकून लागलेले क्षेत्र 0.2500 आर कमी करून विष्णू गणपत खंदारे यांचे नावे दाखल केले.नोंद मा.उपविभागीय अधिकारी सो.कोरेगाव यांचा आदेश आलेवरुण केली असे.",
  "talathi": "सचिन सातलिंग माळी"
}
