{
  "village_code": "273100070384180000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3654,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:43:38Z",
  "surveys": [
    "387"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : निकालपत्र क्र. आर टी एस/अ/३२/२०२५ सांकेतिक क्र.००५/२०२५ (००३११/२०२५)\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमाननीय उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचेकडील मौजे रुई ता. कोरेगाव येथील आदेश प्राप्त म.ज. म.अधि. १९६६चे कलम २४७ प्रमाणे निकालपत्र क्र. आर टी एस/अ/३२/२०२५ सांकेतिक क्र.००५/२०२५ (००३११/२०२५) कोरेगाव दि. २९/०७/२०२५ रोजीचा आदेश व माननीय उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचेकडील निकालपत्र क्र आर टी एस/अ/३२/२०२५ सांकेतिक क्र.००५/२०२५ (००३११/२०२५) कोरेगाव दि. १७/०८/२०२६ रोजीचा चूक दुरुस्ती आदेश आलेवरून गट क्र. ३८७ मधील फे. फ क्र. ३४९८ रद्द करून आदेशप्रमाणे नोंद केली . आदेश व चूक दुरुस्ती आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "आफरीन रफिक सय्यद"
}
