{
  "village_code": "273100070384220000",
  "village_name": "बोरजाईवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:26Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nहक्कासोड पत्रावरून -\nघेणार - श्री शशिकांत लालासाहेब घाडगे व दिनेश लालासाहेब घाडगे\nदेणार-सुजाता प्रदीप पाटणकर\nयांनी दिनांक -२७/०७/२०१७ रोजी सुजाता प्रदीप पाटणकर यांचे कडून विनामोबदला दस्त क्र.२४५७/२०१७ ने हक्कसोड पत्र करून घेतलेने गट क्र.६२ मधील नाव कमी करून घेतले तसेच सिंधू लालासाहेब घाडगे यांचा दिनांक १०/०१/२००७ रोजी मयत झालेने त्यांचा मृत्यूचा दाखला सोबत दाखल असे . घेणार श्री शशिकांत लालासाहेब घाडगे व दिनेश लालासाहेब घाडगे यांचे नवे दाखल केली अर्ज व दस्त वरून नोंद केली .सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शमशाद सलीम शेख"
}
