{
  "village_code": "273100070384230000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6906,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:40:41Z",
  "surveys": [
    "324/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nअधिकारी : तहसिलदारसो कोरेगाव\nआदेश क्रमांक : क्रमांक/कुका/एसआर-33/26\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमौजे भोसे येथील गट नं 324/2 क्षेत्र 01हे 89 आर पो.ख क्षेत्र 0 हे 06आर आकार रु.6.56 पैसे सदर शेतजमीन 1.विठ्ठल शिदू माने 2.सोमनाथ पंढरीनाथ माने 3.विजय जालिंदर माने 4.अजय जालिंदर माने 5.नवनाथ पंढरीनाथ माने यांचे मालकीची असुन सदर 7/12 उतारा चे इतर हक्कातील नमुद असलेला कु. का.क. 43 प्रो नवीन अविभाज्य शर्त अन्वये हा शेरा कमी करुन भूधारणा भोगवटादार 2 चे भोगवटादार 1 करणेबाबत मा.तहसिलदारसो कोरेगाव यांचेकडील क्रमांक/कुका/एसआर-33/26 दि. 06/10/2026 रोजीचा आदेश आलेवरुन शर्थ शिथिल करून भूधारणा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 केले. आदेशानुसार नोंद केली असे.आदेश हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी रामचंद्र जामदार"
}
