{
  "village_code": "273100070384240000",
  "village_name": "तडवळे संमत कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रिकन्व्हेन्सपत्र",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:28:10Z",
  "surveys": [
    "192",
    "272",
    "892"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :-रिकन्व्हेन्सपत्र\nलिहून देणार :- कर्नल आर.डी.निकम सैनिक सह बँक लि.सातारा शाखा कोरेगाव तर्फे अमोल वसंत निंबाळकर\nलिहून घेणार :- विजय उत्तम पाटोळे,शकुंतला उत्तम पाटोळे,स्नेहल संजय निकम,ऋषिकेश विजय पाटोळे\nअर्जदार :- विजय उत्तम पाटोळे यांनी अर्ज दिलेवरून मौजे तडवळे संमत कोरेगाव ता.कोरेगाव जि.सातारा येथील गट क्र.272,192,892 वरती कर्नल आर.डी.निकम सैनिक सह बँक लि.सातारा शाखा कोरेगाव ता.कोरेगाव जि.सातारा\nयांचे कर्ज /बोजा कमी करणेबाबत बँककडील पत्र/दाखला जा.क्र.सीआरडीएनएसाएसबी/कोरेगाव/33/2026 दिनांक.13/05/2026 व सहदुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्र.2399/2026 दिनांक.13/07/2026 दिलेवरून\nसदर बोजा कमी करण्यात आले. सदर नोंद अर्ज,बँककडील पत्र व सूची दोन व दस्तांची छायांकित प्रतीवरून केली.वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल अजबसिंग राजपूत"
}
