{
  "village_code": "273100070384260000",
  "village_name": "बोबडेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:38:55Z",
  "gone_at": "2026-11-04T16:13:40Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nदीचा प्रकार:-बोजा कमी करणे.\nलिहून देणार :- तडवळे सं.को.वि.का.स.सेवा सोसायटी लि.तडवळे सं.को ता.कोरेगाव जि. सातारा\nलिहून घेणार :- चंद्रहास रामचंद्र झांजुर्णे\nअर्जदार :- चंद्रहास रामचंद्र झांजुर्णे यांनी अर्ज दिलेवरून मौजे बोबडेवाडी ता.कोरेगाव जि.सातारा येथील गट क्र.145 या गटावर चंद्रहास रामचंद्र झांजुर्णे यांच्या नावे असलेला तडवळे सं.को. वि.का.स.सेवा सोसायटी लि.तडवळे सं.को ता.कोरेगाव जि. सातारा यांचा सो.इकरार बोजा र.रु.900000 हा बोजा कमी करण्यात आला. सदर नोंद अर्ज,बँकेकडील पत्र दिनांक.07/07/2026 वरून केली.प्रकरण आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "राहुल अजबसिंग राजपूत"
}
