{
  "village_code": "273100070384260000",
  "village_name": "बोबडेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे.",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:38:55Z",
  "gone_at": "2026-11-04T16:13:40Z",
  "surveys": [
    "20",
    "32",
    "33",
    "39",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:-बोजा कमी करणे.\nलिहून देणार :- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोरेगाव शहर ता.कोरेगाव जि. सातारा\nलिहून घेणार :- किसन पांडुरंग पवार व राधा किसन पवार\nअर्जदार :- किसन पांडुरंग पवार यांनी अर्ज दिलेवरून मौजे बोबडेवाडी जि.सातारा येथील गट क्र.20,32,33,39,51 या गटावर किसन पांडुरंग पवार व राधा किसन पवार यांच्या नावे असलेला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोरेगाव शहर ता.कोरेगाव जि.सातारा याचा फेरफार क्रमांक 117 दिनांक.10/03/2005 रु.5000/- हा बोजा कमी करण्यात आला. सदर नोंद अर्ज,बँकेकडील पत्र/दाखला क्रमांक.अओ/12/कर्ज/26/27 दिनांक.03/09/2026 वरून केली.प्रकरण आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "राहुल अजबसिंग राजपूत"
}
