{
  "village_code": "273100070384300000",
  "village_name": "कुमठे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12562,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:16:16Z",
  "surveys": [
    "1007",
    "1008",
    "1009",
    "1786",
    "1787",
    "1788",
    "1789",
    "1797",
    "940/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.126/2022\nआदेश दिनांक : 12/11/2022\nअधिकारी : मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,कोरेगांव यांचे कोर्टात\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.126/2022\nआदेश दिनांक : 12/11/2022\nमे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,कोरेगांव यांचे कोर्टात : रे.दि.मु.नं.126/2022 हुकूमनामा आलेने,हुकुमनाम्यात नमूद केलेप्रमाणे\n1)मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1789 मधील एकूण क्षेत्र 1.77 हे.आर,पो.ख.0.02 हे.आर,त्यापैकी अशोक शंकर पुरी गोसावी,रेखा सुरेश पुरी गोसावी ,राणी गणेश गिरी गोसावी,श्रीकांत सुरेश पुरीगोसावी,गणेश महादेव पुरी यांचे सामाईकात क्षेत्र 1.3828 हे.आर,पो.ख.0.0156 हे.आर\nयातील\nअशोक शंकर पुरी गोसावी यांना 0.8018 हे.आर,पो.ख.0.01 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\nगणेश महादेव पुरी यांना राहिलेले 0.5810 हे.आर,पो.ख.0.0056 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\n2) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1787 मधील एकूण क्षेत्र 0.02 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर.,त्यापैकी रेखा सुरेशपुरी गोसावी,अशोक शंकरपुरी गोसावी,राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी,श्रीकांत सुरेश पुरीगोसावी यांचे सामाईकांत क्षेत्र 0.0081 हे.आर,गणेश महादेव पुरी यांचे क्षेत्र 0.0019 हे.आर,अशोक शंकर पुरी गोसावी,राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी,रेखा सुरेश पुरीगोसावी,श्रीकांत सुरेश पुरीगोसावी यांचे सामाईकांत क्षेत्र 0.01 हे.आर या सर्व खात्यांचे एकूण क्षेत्र मिळून\nयातील\nअशोक शंकर पुरी गोसावी यांना या गटात असणाऱ्या चालू पाण्याच्या विहिरीतील विहीर व वहिवाट हक्क देऊन त्या विहिरीतील 7 दिवसांपैकी 2 दिवस 8 तास पाणी घेणेचा हक्क देणेत आला तसेच त्यांनी देखभाल दुरुस्ती खर्च व लाईट बिल खर्च 1/3 हिश्याने द्यायचा आहे.\nगणेश महादेव पुरी यांना या गटाचे संपूर्ण क्षेत्र 0.02 हे.आर देऊन या गटात असणाऱ्या चालू पाण्याच्या विहिरीतील विहीर व वहिवाट हक्क देऊन त्या विहिरीतील 7 दिवसांपैकी 4 दिवस 16 तास पाणी घेणेचा हक्क देणेत आला तसेच त्यांनी देखभाल दुरुस्ती खर्च व लाईट बिल खर्च 2/3 हिश्याने द्यायचा आहे.\n3) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1786 मधील एकूण क्षेत्र 0.41 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर.त्यापैकी अशोक शंकर पुरी गोसावी,राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी,रेखा सुरेश पुरीगोसावी,श्रीकांत सुरेश पुरीगोसावी यांचे सामाईकात क्षेत्र 0.41 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर\nयातील\nश्रीकांत सुरेशपुरी गोसावी व रेखा सुरेश पुरी गोसावी यांना सामाईकांत सर्व क्षेत्र 0.41 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\n4) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1788 मधील एकूण क्षेत्र 1.18 हे.आर,पो.ख.0.03 हे.आर.,त्यापैकी राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी यांचे समाईकांत क्षेत्र 0.6576 हे.आर,पो.ख.0.0167 हे.आर,अशोक शंकर पुरी गोसावी,रेखा सुरेश पुरी गोसावी,राणी गणेश गिरी गोसावी,श्रीकांत सुरेश पुरीगोसावी,गणेश महादेव पुरी यांचे समाईकांत क्षेत्र 0.4179 हे.आर,पो.ख.0.0126 हे.आर,अशोक शंकर पुरी गोसावी यांचे क्षेत्र 0.1045 हे.आर,पो.ख.0.0027 हे.आर\nयातील\nगणेश महादेव पुरी यांना क्षेत्र 0.78 हे.आर,पो.ख.0.03 हे.आर क्षेत्र एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\nश्रीकांत सुरेशपुरी गोसावी,रेखा सुरेश पुरी गोसावी यांना समाईकांत क्षेत्र 0.40 हे आर,पो.ख.0.00 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\n5) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1007 मधील एकूण क्षेत्र 0.06 हे.आर,पो.ख.0.02 हे.आर त्यापैकी राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी यांचे समाईकांत क्षेत्र 0.04 हे.आर,पो.ख.0.0133 हे.आर\nयातील\nगणेश महादेव पुरी यांना क्षेत्र 0.04 हे.आर.,पो.ख.0.0133 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\n6) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1008 मधील एकूण क्षेत्र 0.05 हे.आर.,पो.ख.0.00 हे.आर त्यापैकी राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी यांचे समाईकांत क्षेत्र 0.05 हे.आर क्षेत्र\nयातील\nगणेश महादेव पुरी यांना क्षेत्र 0.05 हे.आर.,पो.ख.0.00 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\n7) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1009 मधील एकूण क्षेत्र 0.06 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर त्यापैकी राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी यांचे समाईकांत क्षेत्र 0.06 हे.आर क्षेत्र\nयातील\nगणेश महादेव पुरी यांना क्षेत्र 0.06 हे.आर.,पो.ख.0.00 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\n8) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1797 मधील एकूण क्षेत्र 0.14 हे.आर,पो.ख.0.14 हे.आर त्यापैकी अशोक शंकर पुरी गोसावी,राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी,रेखा सुरेश पुरीगोसावी,श्रीकांत सुरेश पुरीगोसावी यांचे सामाईकात क्षेत्र 0.14 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर\nयातील\nगणेश महादेव पुरी यांना क्षेत्र 0.14 हे.आर.,पो.ख.0.00 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\n9) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.940/1 मधील एकूण क्षेत्र 0.55 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर, त्यापैकी राणी गणेश गिरी गोसावी,गणेश महादेव पुरी यांचे समाईकांत क्षेत्र 0.05 हे.आ,पो.ख.0.00 हे.आर क्षेत्र\nयातील\nगणेश महादेव पुरी यांना क्षेत्र 0.05 हे.आर.,पो.ख.0.00 हे.आर एवढे क्षेत्र वाटपाने देणेत आले.\nराणी गणेश गिरीगोसावी यांनी आपला हिस्सा गणेश महादेव पुरी यांना प्रेमापोटी लाभात कायम सोडून दिला आहे.\nवरील हुकुमनामा आदेशाप्रमाणे नोंद केली असे.\nहुकुमनामा आदेशाची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "देवदास विनायक जाधव"
}
