{
  "village_code": "273100070384300000",
  "village_name": "कुमठे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12563,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:16:16Z",
  "surveys": [
    "1027",
    "1127/9/3",
    "1436",
    "1600",
    "906",
    "908"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.50/2026\nआदेश दिनांक : 10/04/2026\nमे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,कोरेगांव यांचे कोर्टात : रे: रे.दि.मु.नं.50/2026\nहुकूमनामा आलेने,हुकुमनाम्यात नमूद केलेप्रमाणे\n1)मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1600, मधील एकूण क्षेत्र 2.31 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,त्यापैकी हिंदुराव काशिनाथ जगदाळे यांचे क्षेत्र 0.77 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,जगन्नाथ संपतराव जगदाळे यांचे क्षेत्र 0.32 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,तात्यासो काशिनाथ जगदाळे यांचे क्षेत्र 0.1925 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर या सर्वांचे मिळून एकूण क्षेत्र 1.2825 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर\nयातील\nहिंदुराव काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.5775 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर वाटपाने देणेत आले.\nजगन्नाथ संपतराव जगदाळे व धनंजय संपतराव जगदाळे यांना सामाईकांत क्षेत्र 0.1275 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर वाटपाने देणेत आले.\nछाया शिवाजी जाधव,रुपाली रविंद्र बर्गे,वनिता प्रकाश बाबर यांना सामाईकांत क्षेत्र 0.5775 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर वाटपाने देणेत आले.\n2)मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1436 मधील एकूण क्षेत्र 0.46 हे.आर,पो.ख.0.01 हे.आर,त्यापैकी हिंदुराव काशिनाथ जगदाळे यांचे क्षेत्र 0.1533 हे.आर,पो.ख.0.0033 हे.आर.,जगन्नाथ संपतराव जगदाळे यांचे क्षेत्र 0.1533 हे.आर.,पो.ख.0.0033 हे.आर.,तात्यासो काशिनाथ जगदाळे यांचे क्षेत्र 0.1534 हे.आर.,पो.ख.0.0034 हे.आर या सर्वांचे मिळून एकूण क्षेत्र 0.46 हे.आर,पो.ख.0.01 हे.आर.\nयातील\nहिंदुराव काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.1150 हे.आर,पो.ख.0.0025 हे.आर वाटपाने देणेत आले.\nतात्यासो काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.1150 हे.आर,पो.ख.0.0025 हे.आर वाटपाने देणेत आले.\nजगन्नाथ संपतराव जगदाळे व धनंजय संपतराव जगदाळे यांना सामाईकांत क्षेत्र 0.1150 हे.आर,पो.ख.0.0025 हे.आर वाटपाने देणेत आले.\nछाया शिवाजी जाधव,रुपाली रविंद्र बर्गे,वनिता प्रकाश बाबर यांना सामाईकांत क्षेत्र क्षेत्र 0.1150 हे.आर,पो.ख.0.0025 हे.आर वाटपाने देणेत आले.\n3) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.908 मधील एकूण क्षेत्र 2.56 हे.आर.,पो.ख.0.05 हे.आर,त्यापैकी छाया शिवाजी जाधव,रुपाली रविंद्र बर्गे,वनिता प्रकाश बाबर यांचे समाईकांत क्षेत्र 0.44 हे.आर,पो.ख.0.0086 हे.आर\nयातील\nहिंदुराव काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.1100 हे.आर,पो.ख.0.0022 हे.आर वाटपाने देणेत आले.\nतात्यासो काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.1100 हे.आर,पो.ख.0.0022 हे.आर वाटपाने देणेत आले.\nजगन्नाथ संपतराव जगदाळे व धनंजय संपतराव जगदाळे यांना सामाईकांत क्षेत्र 0.1100 हे.आर,पो.ख.0.0021 हे.आर वाटपाने देणेत आले.\nछाया शिवाजी जाधव,रुपाली रविंद्र बर्गे,वनिता प्रकाश बाबर यांना सामाईकांत क्षेत्र 0.1100 हे.आर,पो.ख.0.0021 हे.आर वाटपाने देणेत आले.\n4)मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1027 मधील एकूण क्षेत्र 0.27 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर\nयातील\nहिंदुराव काशिनाथ जगदाळे,तात्यासो काशिनाथ जगदाळे,जगन्नाथ संपतराव जगदाळे,धनंजय संपतराव जगदाळे,छाया शिवाजी जाधव,रुपाली रविंद्र बर्गे,वनिता प्रकाश बाबर यांना सामाईकांत 0.27 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर वाटपाने देणेत आले.\n5) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.1127/9/3 मधील एकूण क्षेत्र 1.2759 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,त्यापैकी जगन्नाथ संपतराव जगदाळे,धनजंय संपतराव जगदाळे यांचे सामाईकांत क्षेत्र 1.2759 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर\nयातील\nहिंदुराव काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.3190 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर वाटपाने देणेत आले.\nतात्यासो काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.3190 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर वाटपाने देणेत आले.\nजगन्नाथ संपतराव जगदाळे व धनंजय संपतराव जगदाळे यांना सामाईकांत क्षेत्र 0.3189 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर वाटपाने देणेत आले.\nछाया शिवाजी जाधव,रुपाली रविंद्र बर्गे,वनिता प्रकाश बाबर यांना सामाईकांत क्षेत्र 0.3190 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर वाटपाने देणेत आले.\n6) मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.906, मधील एकूण क्षेत्र 11.11 हे.आर,पो.ख.0.35 हे.आर.,त्यापैकी छाया शिवाजी जाधव,रुपाली रविंद्र बर्गे,वनिता प्रकाश बाबर यांचे सामाईकांत क्षेत्र 0.5915 हे.आर.,पो.ख.0.0328 हे.आर\nयातील\nहिंदुराव काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.1978 हे.आर,पो.ख.0.0110 हे.आर वाटपाने देणेत आले.\nतात्यासो काशिनाथ जगदाळे यांना क्षेत्र 0.1478 हे.आर,पो.ख.0.0082 हे.आर वाटपाने देणेत आले.\nजगन्नाथ संपतराव जगदाळे व धनंजय संपतराव जगदाळे यांना सामाईकांत क्षेत्र 0.1229 हे.आर,पो.ख.0.0068 हे.आर क्षेत्र वाटपाने देणेत आले.\nछाया शिवाजी जाधव,रुपाली रविंद्र बर्गे,वनिता प्रकाश बाबर यांना सामाईकांत क्षेत्र 0.1230 हे.आर,पो.ख.0.0068 हे.आर वाटपाने देणेत आले.\nहुकुमनामा आदेशाप्रमाणे नोंद केली असे.\nहुकुमनामा आदेशाची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "देवदास विनायक जाधव"
}
