{
  "village_code": "273100070384300000",
  "village_name": "कुमठे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:16:16Z",
  "surveys": [
    "339",
    "340"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nकायम खुषखरेदीपत्र लिहून घेणार-\n1)संग्राम विठ्ठलराव शिंगटे\n2)अपर्णा संग्राम शिंगटे\n3)हर्षवर्धन संग्राम शिंगटे अपाक आई अपर्णा संग्राम शिंगटे\n4)स्नेहल समीर चव्हाण\n5)लिला विठ्ठलराव शिंगटे\n6)विठोबा उर्फ विठ्ठल तात्याबा शिंगटे\nकायम खुषखरेदीपत्र लिहून देणार-\nप्रकाश तुकाराम अरलुलकर\nअनिल तुकाराम अरलुलकर\nयांनी दस्त क्रमांक 3203/2026,नुसार र.रु.20000000/-(अक्षरी रक्कम रुपये दोन कोटी रुपये फक्त),दिनांक 30/09/2026 रोजी देऊन मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील 1)क.ग.नं.339,क्षेत्र 2.29 हे.आर,पो.ख.0.01 हे.आर,आकार 28.80 रु.पै.यापैकी\n1)संग्राम विठ्ठलराव शिंगटे यांनी 0.50 हे.आर क्षेत्र 2)अपर्णा संग्राम शिंगटे यांनी 0.50 हे.आर क्षेत्र 3)हर्षवर्धन संग्राम शिंगटे अपाक आई अपर्णा संग्राम शिंगटे यांनी 0.50 हे.आर क्षेत्र 4)स्नेहल समीर चव्हाण यांनी 0.40 हे.आर क्षेत्र 5)लिला विठ्ठलराव शिंगटे यांनी 0.20 हे.आर क्षेत्र 6)विठोबा उर्फ विठ्ठल तात्याबा शिंगटे यांनी 0.20 हे.आर क्षेत्र खरेदी घेतले.\nतसेच 2)गट नंबर 330,क्षेत्र 0.02 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,आकार 0.25 रु.पै.यामधील चालू पाण्याच्या विहिरीतील एक चतुर्थ अंश पाणी घेणेचे बारी प्रमाणे तसेच लिहून देणार प्रकाश तुकाराम अरलुलकर यांचे नावे असणाऱ्या विद्युत कनेक्शन व 3 एच.पी.विद्युत मोटारसहित विहिरीतील 4 आणे हिश्यासह व वहीवाटीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क खरेदी घेतला.\nदस्त क्रमांक 3203/2026 ची झेरॉक्स प्रत पाहून नोंद केली.दस्ताची झेरॉक्स प्रत आर.टी.एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "देवदास विनायक जाधव"
}
