{
  "village_code": "273100070384300000",
  "village_name": "कुमठे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:16:16Z",
  "surveys": [
    "2032"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nरिकन्व्हेअन्स पत्र करून घेणार-\n1)चतुरा सर्जेराव जगदाळे मयत वारस :संतोष सर्जेराव जगदाळे,कल्पना गणपत चव्हाण,साधना संजय गायकवाड\n2)दत्तात्रय सर्जेराव जगदाळे मयत वारस:रंजना दत्तात्रय जगदाळे\n3)शिवानी विकास झांजुर्णे\nरिकन्व्हेअन्स पत्र करून देणार-\nप्रविण विठ्ठलराव जगदाळे\nयांनी दस्त क्रमांक 2171/2026,नुसार र.रु.100000/-(अक्षरी रक्कम रुपये एक लाख रुपये फक्त),दिनांक 24/06/2026 रोजी देऊन मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.2032,क्षेत्र 0.71 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,आकार 10.10 रु.पै.यामधील प्रविण विठ्ठलराव जगदाळे यांनी रिकन्व्हेअन्स पत्र करून दिले,तसेच त्याबाबतचा इतर अधिकारात असणारा शेरा कमी केला.दस्ताची झेरॉक्स प्रत पाहून नोंद केली.दस्ताची झेरॉक्स प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "देवदास विनायक जाधव"
}
