{
  "village_code": "273100070384300000",
  "village_name": "कुमठे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:04:19Z",
  "surveys": [
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा.तहसिलदार सो | कोरेगांव यांचेकडील आदेश क्रमांक/कुका/एसआर-27/26,दिनांक 27/08/2026 रोजी आलेवरोन मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.495,क्षेत्र 1.26 हे.आर,पो.ख.0.02 हे.आर.आकार 18.05 रु.पै.यामधील राज नामदेव निकम यांचे हिश्याचे 0.8072 हे.आर.,पो.ख.0.01 या क्षेत्राची नवीन अविभाज्य शर्त शिथिल केली.\nतसेच यापूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 7810,नुसार आकाश सुरेश निकम यांचे हिश्याचे क्षेत्र 0.46 हे.आर या क्षेत्राची शर्त या पूर्वीच शिथिल केली आहे.सबब क.ग.नं.495,क्षेत्र 1.26 हे.आर,पो.ख.0.02 हे.आर.या संपूर्ण क्षेत्राची शर्त शिथिल झाली असल्यामुळे या गटाची भू धारणा भोगवटादार वर्ग 2 ची भोगवटादार वर्ग 1 अशी केली.\nमा.तहसिलदार सो | कोरेगांव यांचेकडील आदेश ची प्रत पाहून नोंद केली.\nमा.तहसिलदार सो | कोरेगांव यांचेकडील आदेश ची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "देवदास विनायक जाधव"
}
