{
  "village_code": "273100070384320000",
  "village_name": "वडाचीवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1475,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:44:53Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा कोरेगाव तर्फे अधिकृत प्रतिनिधी धनंजय जानु धाडवे\nगहाणखत लिहुन देणार : स्वानंद अरुण शिंदे रा. वडाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3351-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 0.1437 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वानंद अरुण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार निकीता स्वानंद शिंदे (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार दत्तात्रय अरुण शिंदे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "शिवाजी रामचंद्र जामदार"
}
