{
  "village_code": "273100070384330000",
  "village_name": "चिमणगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:24:31Z",
  "gone_at": "2026-11-04T16:07:44Z",
  "surveys": [
    "1042"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून घेणार- नंदकुमार गजानन जाधव वय 76 वर्षे लिहून देणार-1) गजराबाई तानाजी संकपाळ 2)चंद्रभागा बाबुराव घाडगे मयत वारस 2.1)आनंदराव बाबुराव घार्गे 3)संगीता रामचंद्र फडतरे 4)संजीवनी बाबुराव उर्फ बाजीराव बोधे, 5)सुशीला उर्फ सुनिता जयप्रकाश निंबाळकर म.वा.5.1)राजेंद्र जयप्रकाश निंबाळकर यांनी हरिदास साहेबराव जाधव खरेदी दस्त क्रमांक 1735 दिनांक 04.06.1998 रोजी रंजना अरविंद जाधव वाटप मंजूर फेरफार क्र.1452 दि.11.11.2004 करून दिलेल्या खरेदी दस्तासाठी मौजे चिमणगाव येथील मंजूर फेरफार नंबर 759 दि.10.1998 यास संमती पत्र दिनांक 7.8.2026 रोजी रजिस्टर दस्त क्रमांक 2630 मौजे चिमणगाव येथील गट नंबर 1042 याचे इतर अधिकारांमध्ये आमची असलेली नावे कमी होऊन खरेदी घेणार यांना भविष्यात कोणताही वहिवाटीस अगर इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे करिता हरकत व तक्रार होऊ नये म्हणून आमची 7.12 चे इतर अधिकारात असलेली नावे कमी करणेबाबत संमती पत्र करून दिले.",
  "talathi": "सुभाष भिकू संकपाळ"
}
