{
  "village_code": "273100070384430000",
  "village_name": "जांब बुद्रुक",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-06-18",
  "objection_until": "2026-07-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:58Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 18/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/06/2026\nश्री. विष्णु शंकर निकम यांनी अर्ज दिला की, मौजे जांब बु ता कोरेगाव जि सातारा येथील गट न ११४ वरील कुळ कै. [ शंकर नाना निकम सा.कु.चे]\nहे/ह्या दिनांक 17/04/2000 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- १)मुक्ताबाई शंकर निकम , नाते : विधवा पत्नी, मयत मृत्यू दि १६/०१/१९७९\n२)विष्णु शंकर निकम, वय:७५ वर्षे, नाते : मुलगा\n३) शारदा तानाजी गायकवाड वय:५७ वर्षे, नाते : मुलगी\n४) रत्ना नंदकुमार जाधव वय:७६ वर्षे, नाते : मुलगी\n५) सुशिला ज्योतिराम चव्हाण , मुलगी मयत , मृत्यू दि २५/०१/२०२५\n५.अ) नंदकुमार जोतिराम चव्हाण, वय: ५८ वर्षे, नाते : नातू\n५.ब) संजय जोतिराम चव्हाण , वय: ५५ वर्षे, नाते : नातू\n५.क) विकास जोतिराम चव्हाण, वय: ४९ वर्षे, नाते : नातू\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला,तसेच मौजे जांब बु ता कोरेगाव जि सातारा येथील मंजूर वारस फेरफार क्र १८३८ पाहून व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "वैशाली नागनाथ गवळी"
}
