{
  "village_code": "273100070384440000",
  "village_name": "ल्हासुर्णे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6265,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:44:29Z",
  "surveys": [
    "777"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026मा.तहसिलदार सो कोरेगाव यांच्याकडील प्राप्त पत्र क्र.आरटीएस/कावि-५२४/२०२६ दि.२९/०६/२०२६ अन्वये मौजे ल्हासुर्णे येथील गट नं. ७७७ मध्ये फेरफार क्र.४३६ वारसाने गंगुबाई महादेव जाधव,दिनकर महादेव जाधव, रामचंद्र महादेव जाधव, सुरेश सदाशिव जाधव, हणमंत महादेव जाधव यांची नावे ७/१२ सदरी दाखल झाली आहेत.७/१२ ऑनलाईन करतेवेळी फक्त दिनकर महादेव जाधव नाव दाखल झाले. तरी मा.तहसिलदार सो कोरेगाव यांच्याकडील प्राप्त पत्रान्वये इतर नावे भोगवटा सदरी दाखल केली आहेत. आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश सुरेश माने"
}
