{
  "village_code": "273100070384440000",
  "village_name": "ल्हासुर्णे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:44:29Z",
  "surveys": [
    "509",
    "510"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026स्थावर मिळकत जप्ती आदेश रद्द\nश्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण यांच्याकडील जा.क्र.१४२/जप्ती आदेश /२०२६/२७ दि. ०९/०९/२०२६ प्रमाणे\nलिहून देणार : श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण\nलिहून घेणार : विद्या तुकाराम चव्हाण रा. ल्हासुर्णे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 509 तपशिल : विद्या तुकाराम चव्हाण यांच्या हिस्स्यावर श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण शाखा कोरेगाव यांचा जप्ती आदेश दाखल. - 5885\nसर्व्हे क्रमांक : 510 तपशिल : विद्या तुकाराम चव्हाण यांच्या हिस्स्यावर श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण शाखा कोरेगाव यांचा जप्ती आदेश दाखल. - 5885\nअसा शेरा कमी केला. जप्ती आदेशाचा बोजा या पत्रान्वये रद्द करण्यात आला. कर्ज व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश सुरेश माने"
}
