{
  "village_code": "273100070384440000",
  "village_name": "ल्हासुर्णे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:44:29Z",
  "surveys": [
    "970/अ/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026मा.उपविभागीय अधिकारी सो कोरेगाव यांच्याकडील आदेश क्र.पुनर्व/न.शर्त/कावि-१०८२/२०२६ दि. 25/०६/२०२६ अन्वये मौजे ल्हासुर्णे येथील गट नं. ९७०/अ/२/४ क्षेत्र 0.१२.०० हे.आर पो.ख. 0.०२.०० हे.आर जमिनीच्या ७/१२ चे इतर हक्कात नमूद असलेला सक्षम प्राधीकारयाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नविन अविभाज्य शर्तीने शेरा कमी करून भोगवटादार वर्ग १ केला. नोंद आदेशान्वये केली.",
  "talathi": "गणेश सुरेश माने"
}
