{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15451,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "270/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा कोरेगांव तर्फे प्रतिनिधी प्रशांत हणमंत नावडकर\nगहाणखत लिहुन देणार : सिकंदर रफिक खलिफा रा. कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3089-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270/2 क्षेत्र 0.0109 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिकंदर रफिक खलिफा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार अलिया सिकंदर खलिफा (खाता क्रमांक :- 320273) ,",
  "talathi": "के.टी.पवार"
}
