{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "227/3/अ",
    "227/3/ब",
    "228/1/अ",
    "228/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nखातेदार:संजय प्रल्हाद बर्गे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कराड मर्चंड सहकारी क्रेडिट संस्था मर्या. कराड शाखा कोरेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कराड मर्चंड सहकारी क्रेडिट संस्था मर्या. कराड शाखा कोरेगाव यांचेकडील पत्र/ जा. क्रमांक के एमके/केआरओ/२०/२०२६-२७ दिनांक २२/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
