{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "281/26",
    "281/33",
    "329/7",
    "330/2/अ",
    "330/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवसुली अधिकारी पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पिंपरी यांच्याकडील पत्र जावक क्र.पीसीबी/वसुली/३४/०४/२०२६-२७ दि.०३/०७/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.३२९/७, २८१/२६, २८१/३३, ३३०/२/अ, ३३०/६ मध्ये श्री. रघुनाथ बाबुराव येवले यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे. शिवनेरी सहकारी बँक लि. कोरेगांव सदर बँक पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित पिंपरी या बँकेत विलीन झालेने नोंद केली.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
