{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15483,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nविक्री अधिकारी महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि, फलटण यांच्याकडील पत्र जावक क्र.विअ/३.१९.१५/६८/२०२६-२०२७ दि.१५/०९/२०२६ व निवाडा क्रमांक ०२/२०२५ दि.१८/११/२०२५ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नंबर मध्ये श्री. आनंदा यशवंत बर्गे यांच्या नावे इतर हक्कात र.रु.२,६७,१५,३४८/- जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे\n10/2/अ/2,10/3,48/5,49/3,49/5,118/अ/4/प्लॉट नं/1,118/अ/4/प्लॉट नं/6,139/2,215/1/क/2,270/2,576/2/ल,8/अ/14",
  "talathi": "के.टी.पवार"
}
