{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "52/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nलिहून देणार : शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. विटा शाखा –विटा\nलिहून घेणार : शर्मिला सिद्धनाथ जाधव व सिद्धनाथ तुकाराम जाधव यांजकडोन र.रु.३३,००,०००/- घेऊन सर्व्हे नंबर ५२/अ/४ मधील ४३२ चौ.मी. क्षेत्राचे दस्त क्र.५२५८/२०२६ दि.२२/०९/२०२६ रिकन्व्हेन्सपत्र करून दिले. रिकन्व्हेन्सपत्राची छायाप्रत हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
