{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "13/4/17",
    "193/2",
    "228/3/अ/2",
    "228/3/ब",
    "253/6",
    "48/2/अ",
    "533/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई यांच्याकडील पत्र जावक क्र.एसआरओ/एकेबी/८३/२०२६-२७ दि.०१/१०/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नंबर ५३३/३, ४८/२/अ, २५३/६, १९०/५/ब, २२८/३/ब, १९३/२, २२८/३/अ/२, १३/४/१७ मध्ये श्री. विकास नारायण बर्गे यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
