{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15492,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "449/1/अ/1",
    "449/1/अ/2",
    "449/1/अ/3",
    "91/अ/1/1/1",
    "91/अ/1/1/10",
    "91/अ/1/1/11",
    "91/अ/1/1/12",
    "91/अ/1/1/13",
    "91/अ/1/1/14",
    "91/अ/1/1/15",
    "91/अ/1/1/2",
    "91/अ/1/1/3",
    "91/अ/1/1/4",
    "91/अ/1/1/5",
    "91/अ/1/1/6",
    "91/अ/1/1/7",
    "91/अ/1/1/8",
    "91/अ/1/1/9",
    "93/94/1",
    "93/94/2",
    "93/94/3",
    "93/94/4",
    "93/94/5",
    "93/94/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा. तहसिलदारसो कोरेगांव यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि-१३६८/२०२६ दि.०६/१०/२०२६ लगत उपअधीक्षक भूमी अभिलेख कोरेगांव यांचेकडील पत्र क्र./भूमापन/आकारफोड/२०२६ जावक क्र.१२७५ दि.१५/०९/२०२६ अन्वये मूळ फाळणीबारा व मा.मे.सिव्हील जज्जसो ज्युनिअर डी. कोरेगांव यांचे न्यायालयाकडील रे.दि.मु.नं.४४ सन १९८५ निशाणी नं ८५ व दि.०२/०५/१९९७ चे हुकुमनाम्याचे अवलोकन करून फेरचौकशी निर्णय क्र./भू./फेरचौकशी निर्णय १/२०२६ दि.२३/०१/२०२६ नुसार मौजे कोरेगांव येथील फेरफार क्र.१५१८७ व १५३०८ ने नोंद केली असून फाळणीबारा मध्ये असलेल्या त्रुटी दूर करून दुरुस्त फाळणीबारा इकडील कार्यालयास सादर झालेने दुरुस्त फाळणीबाराप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी दप्तरी नोंद घेतली.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
