{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "455/1",
    "57/अ/1",
    "608/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कोरेगाव\nलिहून देणार : दिपक अरविंद बर्गे यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील बुक नंबर 1 चा पुरवणी भाग - 7 व्ह्यालूम नं. 5 यांत 142 ते 145 पृष्टांवर 27 नंबरी फाईल केला. दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर 455/1, 57/अ/1, 608/5/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक अरविंद बर्गे यांनी प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
