{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "269/अ/1अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवसुली व विक्री अधिकारी कृष्णाई सहकारी पतसंस्था मर्या. वाई यांच्याकडील पत्र जावक क्र.१५५/२०२६ दि.१७/१०/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.२६९/अ/१अ/१ मध्ये इंदुबाई बाबुराव वाघ यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
