{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15501,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "3/8/1",
    "31/7/1",
    "575/2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पल्लवी आकाश धुमाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पल्लवी चंद्रकांत बर्गे ऐवजी पल्लवी आकाश धुमाळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद /राजपत्र नावात बदल/कावि-966/2026 दि. 30/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/11/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2493599 अन्वये पल्लवी चंद्रकांत बर्गे ऐवजी पल्लवी आकाश धुमाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . वरील कागदपत्रे हक्कनोंद संचिकेस दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
