{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15509,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "118/अ/4/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : प्राजक्ता पांडुरंग पवार रा. कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3468-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/अ/4/प्लॉट नं/11 क्षेत्र 1.6728 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्राजक्ता पांडुरंग पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार प्रसाद पांडुरंग पवार (खाता क्रमांक :- ) ,\n118/अ/4/प्लॉट नं/11",
  "talathi": "के.टी.पवार"
}
