{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15511,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "232/1/ब",
    "386/13/अ",
    "386/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि.शाखा कोरेगांव\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब दत्तात्रय बर्गे रा. कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3524-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 923000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1/ब, 386/13/अ, 386/4 क्षेत्र 0.1625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब दत्तात्रय बर्गे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 923000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार प्रितम भाऊसाहेब बर्गे (खाता क्रमांक :- 486) ,",
  "talathi": "के.टी.पवार"
}
