{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "463",
    "470/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दि कराड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., कराड शाखा कोरेगांव\nलिहून घेणार : महादेव सिताराम सणस व लक्ष्मण सिताराम सणस यांनी\nसर्व्हे क्रमांक : 463\nसर्व्हे क्रमांक : 470/3\nफेरफार क्रमांक 3606 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि कराड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., कराड शाखा कोरेगांव यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
