{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15516,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "331/13/ब",
    "331/16",
    "331/38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवसुली व विक्री अधिकारी मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई यांच्याकडील आदेश पत्र जावक क्र.९४/२०२६ दि.२२/१०/२०२६ व हुकुमनाम्याच्या अवॉर्ड आदेश दाखला क्र.उ.नि.(प.से.)१०१/२०८८/२०२३-२४ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.३३१/३८, ३३१/१६ व ३३१/१३/ब मध्ये श्री. प्रविणकुमार मधुकर येवले यांच्या नावे इतर हक्कात र.रु.२६,७३,३२८/- व्याज व इतर खर्च जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
