{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "52/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा सातारा\nलिहून देणार : शर्मिला सिध्दनाथ जाधव व सिद्धनाथ तुकाराम जाधव यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5226 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 52/अ/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची छायाप्रत व मा. व्यवस्थापक इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा सातारा यांचेकडील पत्र दि.२२/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
