{
  "village_code": "273100070384450000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15521,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:16Z",
  "surveys": [
    "104/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवसुली अधिकारी दत्ताजीराव बर्गे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोरेगांव यांच्याकडील आदेश पत्र जावक क्र.१३५/८ वसुली २०२२ दि.१०/०९/२०२६ व वसुली दाखला क्र.१७४/२०२२ दि.०७/०६/२०२२ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.१०४/२ मध्ये श्री. निवास अशोक मेरुकर यांच्या नावे इतर हक्कात र.रु.२,४७,७७६/- अधिक व्याज व इतर खर्च जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
