{
  "village_code": "273100070384460000",
  "village_name": "गोळेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4056,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:22:34Z",
  "surveys": [
    "34/11",
    "34/3",
    "37/3",
    "37/7/ब",
    "42/1",
    "42/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nविक्री अधिकारी महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि, फलटण यांच्याकडील पत्र जावक क्र.विअ/३.१९.१५/७०/२०२६-२०२७ दि.१५/०९/२०२६ व निवाडा क्रमांक ०२/२०२५ दि.१८/११/२०२५ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नंबर मध्ये श्री. शशिकांत धोंडीराम बर्गे यांच्या नावे इतर हक्कात र.रु.२,६७,१५,३४८/- जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे",
  "talathi": "के.टी.पवार"
}
