{
  "village_code": "273100070384460000",
  "village_name": "गोळेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4057,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:22:34Z",
  "surveys": [
    "29/अ/1अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nलिहुन देणार:- पांडुरंग नारायण पवार ,ललित प्रभाकर इंगळे ,स्वप्नील पांडुरंग पवार ,प्रभाकर तात्याबा इंगळे, यांचे सर्व्हे क्रमांक 29/अ/1अ/1 खाता क्रमांक :- 2645 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- अनिल व्यंकटेश कुलकर्णी ,अरूणा नितीन शिर्के ,ललित प्रभाकर इंगळे ,स्वप्नील पांडुरंग पवार (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार : १.प्रवीण प्रमोद कुलकर्णी,\n2.चंद्रहार विठ्ठलराव सानप\n3. प्रभाकर मारूती पिसे,\n4.रूपाली ललित इंगळे,\n5. शितल अमोल पिसे,\n6.सायली स्वप्नील पवार,\n7. संतोष बबनराव खाडे,\n8. अमोल प्रभाकर पिसे,\n9. निर्मला चंद्रहार सानप\nअ.नं. 2 ते 9 तर्फे मुखत्यार म्हणुन प्रविण प्रमोद कुलकर्णी ,\nयांना दुय्यम निबंध‍क कोरेगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2860 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 17,30,000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद पूर्वीच फेरफार क्रमांक ४०४४ ने प्रमाणित झाली असून तांत्रिक कारणाने चुकीचा अमंल झालेने फेरनोंद केली.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
